90% Kunbi Maratha नोंदी रद्द होतील त्यासाठी प्रयत्न करू, Laxman Hake यांचा मोठा इशारा| Exclusive

4 लाख रुपये देऊन बनावट ओबीसी प्रमाणपत्र वाटप.90% उमेदवारांच्या निवडी रद्द होणार-लक्ष्मण हाके. कुणबी मराठा नोंदी रद्द होतील यासाठी प्रयत्न करु-हाके.मराठा कुणबी प्रमाणपत्रांवरुन लक्ष्मण हाकेंचा मोठा इशारा.ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठा दावा केला आहे. चार लाख रुपये देऊन बनावट ओबीसी प्रमाणपत्र वाटप केले जात आहे. तर 90% कुणबी मराठा नोंदी रद्द होतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा थेट इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी.

संबंधित व्हिडीओ