Nashik Potholes| नाशिकच्या खड्ड्यांसंबंधी CM Fadnavis यांनी बोलावली तातडीची बैठक

नाशिकमधील खड्ड्यांच्या स्थितीची मुख्यमंत्र्यांकडून दखल.नाशिकच्या खड्ड्यांसंबंधी बोलावली तातडीची बैठक.महासभा रद्द करून अधिकारी आणि पदाधिकारी मुंबईला जाणार. बैठकीमुळं महापालिकेची महासभा ७ ऐवजी ८ ऑगस्टला.

संबंधित व्हिडीओ