मराठा पोरांचं जाणुनबुजून वाटोळं करतायत, लक्ष्मण हाकेंसारख्यांना आम्ही मोजत नाही- Manoj Jarange Patil

लक्ष्मण हाकेंसारख्यांना आम्ही मोजत नाही असा टोला मनोज जरांगे यांनी लगावलाय. मराठा मुलांचं जाणुनबुजून नुकसान करत असल्याचा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केलाय.

संबंधित व्हिडीओ