तर नाशिकच्या मालेगावमध्ये अमित शहा आणि छगन भुजबळ हे एकाच व्यासपीठावर येणार असल्यानं सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात असतानाच मालेगावमध्ये आज लागलेले होर्डिंग देखील सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठेव. ठरतायत. शहाणे भुजबळ यांच्या स्वागताचे होर्डिंग मालेगाव अंजक मार्गावरती लावण्यात आल्यात बॅनर वर मोदी फडणवीस यांचा फोटो आहे मात्र यावरून अजित पवारांचा फोटो त्यांच्या पक्षाचं चिन्ह हे मात्र गायब झालंय त्यामुळे चांगलीच चर्चा या परिसरात रंगली आहे.