चेंबूरमध्ये 7 झोपड्यांवर भिंत कोसळली. प्रभावित कुटुंबांची तात्पुरती व्यवस्था मरवली चर्च येथे करण्यात आली आहे. चेंबूर मधील पोस्टल कॉलनी पावसाच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेली आहे. कॉलनीत चार ते पाच फुट पाणी साचलं आहे. यामुळे कॉलनीतील रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे.