Kolhapur Rain| कोल्हापुरात पावसाची रिपरिप, नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

कोल्हापुरात पावसाची रिपरिप कायम आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदी सध्या पुन्हा एकदा पात्राबाहेर पडली आहे. धरणाचे सातही दरवाजे उघडल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच आवाहन करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात सुरू असलेल्या या पावसामुळे नागरिकांची ही धाकधूक वाढली आहे. इतकच नाही तर शहर परिसरात पावसाची रिपरिप असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे.

संबंधित व्हिडीओ