Mumbai Rain Update | मुंबईत पावसाचा हाहाकार; मरिन ड्राईव्ह, दादर चौपाटी, अंधेरी सबवे जलमय | NDTV

मुंबई शहरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मरिन ड्राईव्ह, दादर चौपाटी, अंधेरी सबवे तसेच मध्य रेल्वे मार्गावर पाणी साचले असून, वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. Heavy rainfall has been lashing Mumbai since morning, causing waterlogging on Marine Drive, Dadar Chowpatty, Andheri Subway, and on the Central Railway line. The transport system has been severely affected, and the intense downpour is expected to continue for the next few hours.

संबंधित व्हिडीओ