Raigad Rain | रायगडमध्ये सावित्री नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा | NDTV मराठी

Raigadरायगड जिल्ह्यातील माणगाव आणि महाड परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे सावित्री नदी भरभरून वाहत असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या नदीची पातळी इशारा पातळीच्या खाली असली तरी, प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. Heavy rainfall is lashing Mangaon and Mahad areas in Raigad district. The Savitri river is flowing full, and an alert has been issued to the villages along its banks. Although the water level is currently below the warning mark, the administration has urged citizens to take precautions.

संबंधित व्हिडीओ