Latur Rain | लातूरमध्ये मुसळधार पाऊस, सर्व धरणे ओव्हरफ्लो | NDTV मराठी

लातूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सर्व लहान-मोठी धरणे भरली आहेत. मांजरा आणि तेरणा धरण 100% भरल्याने पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र, शेतीत पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी पंचनाम्याची मागणी करत आहेत. Heavy rainfall in Latur district for the past four days has caused all small and large dams to overflow. The Manjra and Terna dams are now 100% full, solving the drinking water problem. However, floodwaters have entered farms, causing significant crop damage, and farmers are demanding a survey of the losses.

संबंधित व्हिडीओ