Mumbai Rain | मुंबईत तुफान पाऊस, पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा | NDTV मराठी

मुंबई शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. विक्रोळी ते चुनाभट्टीपर्यंत रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. याचा कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फटका बसला आहे. Heavy rainfall in Mumbai has caused a major traffic jam on the Eastern Express Highway. Traffic has come to a complete halt from Vikhroli to Chunabhatti due to waterlogging on the roads. This has severely affected daily commuters traveling for work.

संबंधित व्हिडीओ