Kalyan Dombivali Rain| कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात, डॉ बाबासाहेब आंबेडकर रोडवर पाणीच पाणी

कल्याण-डोंबिवलीत रात्रपासून मुसळधार पाऊस पडतोय.. या पावसामुळे कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर रोडवर पाणी साचलंय. वाहनचालकांना पाण्यातून वाट काढावी लागतीय..

संबंधित व्हिडीओ