Ratnagiri Flood | रत्नागिरीत मुसळधार पाऊस, माखजन बाजारपेठेत शिरले पुराचे पाणी | NDTV मराठी

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून संगमेश्वरमधील गडनदीला पूर आला आहे. यामुळे माखजन बाजारपेठेत चार ते पाच फूट पाणी शिरले आहे. या पावसाळ्यात चौथ्यांदा ही बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. दुकानदारांनी वेळीच माल हलवल्याने मोठे नुकसान टळले. Heavy rainfall continues in Ratnagiri district, causing the Gadnadi River in Sangameshwar to flood. Floodwaters have entered the Makhjan marketplace, reaching a depth of four to five feet. This is the fourth time the market has been submerged this monsoon, but shopkeepers managed to move their goods in time, preventing major losses.

संबंधित व्हिडीओ