चेंबूरमध्ये पालिकेच्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणांत पाणी भरले आहे. यामुळे रुग्णांना सुमारे चार ते पाच फूट पाण्यातून वाट काढत रुग्णालयात जावे लागत आहे. याचा आढावा घेतला आहे अविनाश माने यांनी…