मुंबईतील पावसाची स्थिती काय आहे, कुठे-कुठे पाणी साचलंय आणि रस्ते-रेल्वे वाहतुकीवर कसा परिणाम झाला आहे, याबद्दलचे सर्व अपडेट्स जाणून घ्या.. मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक उशिराने सुरू आहे. तर गांधी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे.