अंधेरी मेट्रो स्थानकावर छठ गीते वाजवण्यात आली. अंधेरी मेट्रो स्थानकात छठ गीत वाजत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. १३ नोव्हेंबर रोजीचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे...
रेल्वे स्थानकानंतर आता मेट्रो स्थानकातही छठ गीत वाजवल्याने या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे...