केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणाऱ्यांचा भाजप आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. आणि आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा करण्याची विनंती केली.