धाराशिवच्या परांड्यात CM Eknath Shinde यांची सभा, तानाजी सावंतांसाठी करणार प्रचार | NDTV मराठी

 महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंची आज धाराशिवच्या परांड्यात सभा होणार आहे. तानाजी सामंतांच्या प्रचारासाठी शिंदेंची ही सभा आणि या सभेसाठी पोलीस प्रशासनाकडनं दगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. 

संबंधित व्हिडीओ