मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं. पण दुष्काळाची तीव्रता पाहता, सरकारी मदतीसोबतच सरकारला अनेक पातळ्यांवर नियोजन करावं लागणार आहे. पाहूयात एक रिपोर्ट