नारी शक्ती वंदन विधेयकावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपलीय. महिला विधेयकाबाबत भाजपमध्ये दोन गट असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. एका गटाला पंतप्रधान मोदींना हटवायचं असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. त्यावर आता भाजपने प्रय़ुत्तर दिलंय.भाजपमध्ये गटबाजी व्हायला हा उबाठा पक्ष नसल्याची खोचक टीका नवनाथ बन यांनी केलीय.