Sharad Pawar Baramati पोटनिवडणुकीत मतदान करणार नाहीत, शरद पवार उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

शरद पवार बारामती पोटनिवडणुकीत मतदान करणार नाहीत.शरद पवार उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल.प्रकृतीमुळे बारामतीला येणं अशक्य- शरद पवार.सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचं शरद पवारांचं आवाहन.शरद पवार उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. 1967 नंतर पहिल्यांदाच शरद पवार मतदानापासून वंचित राहिले आहेत. प्रकृतीमुळे बारामतीला येणं अशक्य आहे.. मात्र बारामतीकरांनी सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचं आवाहन शरद पवारांनी केलंय

संबंधित व्हिडीओ