Jalna| जालन्यात आरोग्य कर्मचारी संपावर; आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप, OPD मध्ये शुकशुकाट

जालन्यात दीर्घकाळ प्रलंबित मागण्यासाठी सरकारी- निमसरकारी कर्मचारी संपावर गेलेत. आरोग्य विभागातील 90 कर्मचारी संपावर असल्याने जिल्हा रुग्णालयाच्या OPD मध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय.दरम्यान, अतिदक्षता आणि अपघात विभागाची जबाबदारी नर्सिंग कॉलेजच्या शिकाऊ विद्यार्थ्यांवर देण्यात आली.

संबंधित व्हिडीओ