'मला मराठी येते',मराठी रिक्षांवर झळकणार फलक; मराठीला विरोध करणाऱ्या रिक्षावाल्यांविरोधात MNS मैदानात

राज्यात 1 मेपासून रिक्षाचालकांना मराठी भाषा सक्ती करण्यात आलीय..मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षावाल्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे.. मनसेच्या माध्यमातून मराठी रिक्षाचालकांची मोट बांधण्यास सुरुवात झालीय... मला मराठी येते अशा प्रकारचे फलक मराठी रिक्षांवर उद्यापासून झळकण्यात येणार आहे.. मराठी बोलणाऱ्या आणि समजणाऱ्या रिक्षाचालकांनी मराठीला विरोध करणाऱ्या रिक्षा चालकांच्या संपात सहभागी होऊ नये, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आलं..

संबंधित व्हिडीओ