Mumbai | जांबोरी मैदान ते वरळी डोमपर्यंत BJP कडून जनआक्रोश मोर्चा; मोर्चात स्थानिक महिलेचा आक्रोश

मुंबईत भाजपकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय.. यावेळी या मोर्चा स्थानिक महिलेचा आक्रोश पाहायला मिळाला.. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला.

संबंधित व्हिडीओ