हिंजवडी येथील आय टी कंपन्यांच्या कार्यालयातील विश्रांती कक्षांचा वापर विशिष्ट गटाकडून धार्मिक विधींसाठी केला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलीस आयुक्तांना सखोल चौकशी करण्याचं पत्र दिलंय.