Pune Bus Accident | आप्पा बळवंत चौकात अपघाताचा थरार, ब्रेक फेल झाल्यानं PMPL बस थेट दुकानात घुसली

पुण्यातील आप्पा बळवंत चौकात अपघाताचा थरार.पीएमपीएल बस थेट दुकानात घुसली.ब्रेक फेल झाल्यानं बस दुकानात घुसली, लाखोंचं नुकसान. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

संबंधित व्हिडीओ