सरकारी कर्मचारी संपाचा आरोग्य सेवेवर परिणाम, संपामुळे Raigad मध्ये रुग्णसेवा विस्कळीत

आजपासून सुरू झालेल्या सरकारी कर्मचारी संपाचा आरोग्य सेवेवर परिणाम झाल्याचे दिसून येतंय.रायगडमधील जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे कंत्राटी सेवेतील परिचारिका आणि स्वच्छता कामगार यांच्यावरच रुग्णसेवा अवलंबून होती..

संबंधित व्हिडीओ