Special Report | एकनाथ शिंदेंचे 2 इशारे,कुणावर निशाणे? शिंदेंच्या साताऱ्यातल्या सभेमध्ये काय झालं?

महायुतीत अलिकडच्या काळात नवी ठिणगी पडली ती सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे त्यानंतर शिवसेना आणि भाजपमधले मतभेद भर सभागृहामध्ये चव्हाट्यावर आले होते.हे सगळं निस्तरल्यावर एकनाथ शिंदे साताऱ्यामध्ये सभेसाठी गेले.साताऱ्याच्या ऐतिहासिक भूमीत शिंदेंच्या सभेमुळे राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालं... एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातल्या या सभेचं वर्णन करायचं झालं तर आक्रमक, शक्तिप्रदर्शन, इशारे आणि निशाणे असंच करावं लागेल.... शिंदेंच्या साताऱ्यातल्या सभेमध्ये नेमकं काय झालं... शिंदेंनी काय ठरवलंय... कुठले कुठले हिशोब चुकते करायचे..पाहुया साताऱ्यातून एक रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ