नवी मुंबई महापालिकेत मोठी कारवाई करण्यात येईल.उपायुक्त कैलास गायकवाड यांना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ अटक केलीय, नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त कैलास गायकवाड यांनी अतिक्रमण विभागाचं बिल काढण्यासाठी कंत्राटदार दशरथ सुरवते यांच्याकडे 42 हजार रुपयांची लाच मागितली होती.आणि हेच पैसे घेताना त्यांना रंगेहाथ अटक केलीय.