Wardha Congress | वर्ध्यात काँग्रेसची नगराध्यक्षपदासाठी 'चाचपणी'

वर्धा नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आज काँग्रेसकडून मुलाखती घेण्यात येत आहेत. काँग्रेसच्या सदभावना भवन येथे हे महत्त्वपूर्ण सत्र सुरू आहे. माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्यासह महत्त्वाचे पदाधिकारी मुलाखती घेत आहेत.

संबंधित व्हिडीओ