Pune Land Scam | पार्थ पवारांच्या जागेसह 22 व्यवहार रडारवर! पुणे जमीन घोटाळ्याची व्याप्ती वाढली

पार्थ पवार यांच्या अमीडिया कंपनीच्या जमीन खरेदी घोटाळ्याची चौकशी आता वाढली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ पार्थ पवारांच्या जागेचीच नाही, तर पुण्यातील अन्य २२ बेकायदेशीर जमीन व्यवहारांची कसून तपासणी सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ