पुण्यातील जमीन घोटाळ्यावरून राजकारण तापले असतानाच, आता एकनाथ खडसे यांच्यावरही महार वतनाची जमीन हडपल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने केला आहे.