विरार वाहतूक पोलिसांकडून वाहनांवर होत असलेल्या कारवाईत मोठा भ्रष्टाचार उघड झाला आहे. ॲक्टिव्हिस्ट अनंत पाटील यांनी हा आरोप केला आहे. जप्त केलेली वाहने गोडाऊनला न जमा करता परस्पर विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.