Fortuner-Thar Prizes! | सांगलीत बैलगाडा शर्यतीचा थरार; चंद्रहार पाटलांकडून बक्षिसांचा धुरळा

#SangliBailgada | #ChandraharPatil | #BullockCartRace सांगली जिल्ह्यातील तासगावजवळ डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने आज भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत बक्षिसांचा विक्रमी वर्षाव होणार आहे. विजेत्यांसाठी २ फॉर्च्यूनर कार, २ थार गाड्या, ७ ट्रॅक्टर आणि १५० दुचाकी गाड्या बक्षीस म्हणून ठेवण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या आणि महागड्या बक्षिसांमुळे ही शर्यत राज्यात आत्तापर्यंतची सर्वात लक्षवेधी ठरत आहे.

संबंधित व्हिडीओ