पार्थ पवार जमीन घोटाळ्यानंतर, महात्मा फुलेंच्या मालकीची पुणे कृषी विद्यापीठाची ८ एकर ऐतिहासिक जमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार NDTV मराठीच्या तपासात समोर आला आहे. हेमंत गावंडे आणि विध्वंस कुटुंबाने बाऊन्सर्स वापरून जमीन ताब्यात घेतली.