रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीमधील जागावाटपाचे सूत्र अजूनही जुळताना दिसत नाहीये. मंत्री भरत गोगावले (शिवसेना) यांनी जिल्हा परिषदेसाठी दिलेला फॉर्म्युला आधी सुनील तटकरेंनी (राष्ट्रवादी) झिडकारला होता