गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 'मध्यम' (Moderate) श्रेणीत नोंदला गेला आहे. ऑक्टोबरमध्ये हवा 'चांगली' होती, मात्र आता थंडी वाढल्याने प्रदूषणाची पातळी वाढली आहे.