३ हजार रुपयांचे कॅन्सरचे औषध २७ हजार रुपयांना विकले जात आहे' - सुप्रीम कोर्ट.कॅन्सरच्या औषधांवरील प्रचंड नफ्यावर सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा एकदा इशारा. १६% किरकोळ विक्रेत्यांच्या नफ्यासाठी एकसमान निकष नसल्याबद्दलही सर्वोच्च न्यायालयाने सरकारला प्रश्न विचारले. वाढत्या आणि अपारदर्शक औषध किमतींमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत", असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले.
मागच्या वेळी न्यायालयाने याला "दिवसाढवळ्या दरोडा" म्हटले होते, तर आज न्यायालयाने "नरसंहार" हा शब्द वापरला.
Supreme Court reprimands over cancer drug prices; warns against exorbitant profit margins.