Angarki Chaturthi निमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीला 5 हजार मोदकांचा महानैवेद्य | NDTV मराठी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अंगारकी चतुर्थी निमित्त 5000 मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात आला. एका दानशूर व्यक्तीकडून हे मोदक श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आले. A grand offering of 5,000 modaks made to Dagdusheth Halwai Ganpati on the occasion of Angarki Chaturthi.

संबंधित व्हिडीओ