उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडनच्या हिथ्रो विमानतळावर दाखल. ढोल ताशांच्या गजरात एकनाथ शिंदेंचं जंगी स्वागत. ब्रिटनच्या संसदेत ९ आणि १० सप्टेंबर रोजी दोन महत्वपूर्ण आणि स्वतंत्र कार्यक्रम होणार असून त्याचे विशेष निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले आहे... या दोन दिवसीय लंडन दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंना तीन विविध पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
Deputy Chief Minister Eknath Shinde arrived at London's Heathrow Airport; he received a grand welcome amidst the resounding beats of dhol-tasha drums.