NDTV Marathi Special| 'देवा श्री गणेशा'| घरबसल्या राज्यभरातील विविध गणपती बाप्पांचं दर्शन

ओम नमोजि गणनायेका, सर्व सिद्धीफळदायेका, अज्ञान भ्रांतिछेदका, बोधरूपा...सर्वांचा लाडका गणराया आपल्या सगळ्यांच्या घरी विराजमान आहे. गणेशोत्सवाचा आजचा 7 दिवस आहे. काही ठिकाणी आज पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होईल. तसंच अनेक ठिकाणी गौराईचं पूजन केल जातंय. आज आपण देवा श्री गणेशा या आमच्या विशेष कार्यक्रमातून राज्यभरातील गणपती आणि गौरीचं दर्शन घेउयात.गणांचा स्वामी, बुद्धीचा देवता, 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणनायकांची 10 दिवस आपण मनोभावे पूजा अर्चना करणार आहोत. देवा श्री गणेशा या विशेष कार्यक्रमातून NDTV मराठी आपल्याला राज्यभरातील गणपतींचं दर्शन घडवणार आहे.

संबंधित व्हिडीओ