कृष्णराज महाडिक युवक काँग्रेसचे अध्यक्ष.. Dhananjay Mahadik हे काय बोलले?

Dhananjay Mahadik यांच्याकडून भाषणादरम्यान चूक,Krishnaraaj Mahadik यांचा युवक काँग्रेस म्हणून उल्लेख Dhananjay Mahadik makes a slip of the tongue during his speech, referring to Krishnaraaj Mahadik as 'Youth Congress'. खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून भाषणादरम्यान मोठी चूक झाली आहे. कृष्णराज महाडिक हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस असल्याचं वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केले. कोल्हापुरात आयोजित दहीहंडी कार्यक्रमातील भाषणात धनंजय महाडिक यांनी हा उल्लेख केला.

संबंधित व्हिडीओ