पुण्यात विद्यानंद बापटांच्या घरासमोर ढोल ताशांचा गजर ऐकायला मिळाला. नारायण पेठेत घुमला ढोल ताशांचा आवाज. ढोल वादनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ढोल-ताशा वादन झाल्याचा दावा केला जात आहे.
Pune Narayan Peth resounding beats of Dhol-Tasha echoed in front of Vidyanand Bapat's residence