धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात फेरीवाला धोरण ठरवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत मोठा राडा झालाय. या बैठकीत फेरीवाले, खासदार, आमदार, पोलीस प्रशासन उपजिल्हाधिकारी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांना मुख्य आग्रा रोडवरून उठवण्यात आलं होतं... त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती..