राहुल गांधींनी महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघाबद्दल मोठा दावा केलाय.राजुरा मतदारसंघात सहा हजारांपेक्षा जास्त नावं वाढवण्यात आली.असा राहुल गांधींचा आरोप आहे. २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीचा जेव्हा निकाल लागला. त्याचवेळी राजुरा मतदारसंघ चर्चेत आला होता. कारण राजुऱ्यातला भाजपचा आमदार फक्त तीन हजारांच्या मताधिक्यानं निवडून आला होता. पाहुया राहुल गांधी म्हणतात. त्याप्रमाणे खरंच राजुऱ्यात घडलं होतं का..