गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमने-सामने आलेले दिसतायत.... शरद पवारांनी तीन दिवसांत फडणवीसांनी तीन मोठे आणि वेगवेगळ्या विषयावरचे सल्ले दिलेत.... त्यावर फडणवीसांना विचारलं असता फडणवीस म्हणाले पवार एक बोलले की आपण दुसरंच समजायचं असतं..... पवार आणि फडणवीसांमध्ये काय आहे हे X आणि Y चं राजकारण.... पाहुया..