जातीवंत महाराष्ट्र |मराठा क्रांती मोर्चा जरांगेंच्या विरोधात का?,जरांगे मराठा समाजाची फसवणूक करतायत?

मराठा समाजाची मनोज जरांगे पाटलांनी फसवणूक केलीय, असा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चाने मनोज जरांगे पाटलांवर केलाय.. मराठा आरक्षण आणि हैदराबादच्या जीआरबाबत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण गोलमेज परिषद पार पडली... यावेळी परिषदेमध्ये मराठा आरक्षणाचे अभ्यासक, वकील, आणि मराठा आंदोलन मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.... दरम्यान यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि आरक्षणाबाबतचे कायदेशीर बाबींवर चर्चा झाली. सरकारने आणि मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा थेट आरोप या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी झालेल्या अभ्यासकांनी केलाय...

संबंधित व्हिडीओ