Dr. Babasaheb Ambedkar यांच्या जयंतीनिमित्त ड्रोन शो, 2 हजार ड्रोनच्या माध्यमातून साकारली प्रतिकृती

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवानिमित्त ड्रोन शो' व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. दादर येथे हा कार्यक्रम पार पडलाय.. २ हजार ड्रोनच्या माध्यमातून महामानवाच्या प्रतिकृती साकारण्यात आलीय.

संबंधित व्हिडीओ