पनीर म्हटलं की आपल्या ताटातला आवडता आणि ‘हेल्दी’ पदार्थ.पण हेच पनीर तुमच्या आरोग्यावर घाला घालत असेल तर? बाजारात मिळणारं आर्टिफिशियल पनीर म्हणजेच चीज अॅनालॉग आता मोठा धोका ठरतंय…आणि याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.पनीरच्या नावाखाली सुरू असलेल्या या खेळामागचं वास्तव दाखवणारा हा रिपोर्ट पाहूया…