मोठी बातमी..... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला तीन मोठी आवाहनं केली आहेत.... पेट्रोल, डिझेल जपून वापरा.... पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करा..... पुढचं एक वर्ष तरी सोनं खरेदी करु नका.... परकीय चलन वाचवावं लागेल... पुढचं वर्षभर देशाबाहेर फिरायला जाऊ नका.... अशी तीन मोठी आव्हानं मोदींनी केलीयत... त्याचबरोबर वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मीटिंग वाढवण्याचा सल्ला मोदींनी दिलाय... युद्धाचा भारतावर गंभीर परिणाम झालाय.... त्यामुळे या युद्धपरिस्थितीशी सगळ्या भारतीयांना एकजूट होऊन सामना करावा लागेल.... असं मोदींनी म्हटलंय.... पंतप्रधान मोदी तेलंगणामधल्या सिंकदराबादमधल्या सभेत बोलत होते... त्यावेळी मोदींनी ही महत्त्वाचं आवाहनं केली आहेत.