Vijay Joseph Tamil Nadu चे नवे मुख्यमंत्री; शपथविधीमध्ये एक ट्विस्ट, कसा झाला विजयचा शपथविधी सोहळा?

तामिळनाडूमध्ये आजपासून विजय पर्वाला सुरुवात झालीय... विजयनं तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीय... विजयच्या एखाद्या चित्रपटात शोभेल असाच हा एकदम साऊथ स्टाईल सोहळा होता... त्यामध्ये त्रिशावर सगळ्यांच्या नजरा होत्या..... विजयचा हा शपथविधी सुरु असताना एक ट्विस्टही आला.... पाहुया कसा झाला विजयचा शपथविधी सोहळा

संबंधित व्हिडीओ